विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली..

ShareV 24 Taas राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रविवारी (ता. २८) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली आहे. यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं याशिवाय काहींच्या घरांवरील पत्रे देखील उडून गेली आहे. … Continue reading विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली..