महिलांच्या शरीराला झाडूने स्पर्श करून उपचार; जालन्यातील भोंदू बाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ShareV 24 Taas जालना :- झाडूने महिलाच्या शरीराला स्पर्श करुन उपचार करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून भोंदू बाबाविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील चांदेकर येथील सोमीनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन एक … Continue reading महिलांच्या शरीराला झाडूने स्पर्श करून उपचार; जालन्यातील भोंदू बाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या