रखरखत्या उन्हात ‌पाणवठ्यात गारेगार आनंद लुटतांना पट्टेदार वाघ…अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना वाघोबाचे दर्शन…

ShareV 24 Taas संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सामाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना एका वाघाचे दर्शन झाले आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी पट्टेदार वाघोबा अभयारण्यातील पाणवठ्याच्या पाण्यात आनंदाने डूंबताना दिसून आला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशात नागरिक त्रस्त असून प्राण्यांचीही अवस्था बिकट आहे. यामुळे अनेक वन्यप्राण्यांनी आता अभयारण्यातील पाणवठे गाठल्याचे स्पष्ट … Continue reading रखरखत्या उन्हात ‌पाणवठ्यात गारेगार आनंद लुटतांना पट्टेदार वाघ…अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना वाघोबाचे दर्शन…