फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

ShareV 24 Taas गुगल आपल्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतो. सध्या गुगल आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर घेऊ येत आहे. या फीचरचा वापर कॉलिंगदरम्यान होणार आहे. यामध्ये युजर्सला कॉल सुरू असताना इमोजीद्वारे आपले रिअॅक्शन देण्याची सुविधा मिळणार आहे. या फीचरवर सध्या टेस्टिंग सुरू आहे. तर येणाऱ्या आठवड्यामध्ये युजर्ससाठी हे फीचर रोलआऊट केले … Continue reading फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?