खळबळजनक! पोलीस हवलदाराची महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस अधीक्षकांकडे महिलेची तक्रार

ShareV 24 Taas ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. हाच विश्वास दर्शवत सर्वसामान्य नागरिक प्रथम न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत असतात. मात्र, अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील … Continue reading खळबळजनक! पोलीस हवलदाराची महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस अधीक्षकांकडे महिलेची तक्रार