हिंदु समाज जागृत होणे हे नितांत गरजेचे आहे..स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज…
V 24 Taas हिंदु समाजाचे जागरण होणे नितांत गरजेचे आहे आता निष्क्रियता सोडून हिंदु युवक युवतींनी देव देश धर्म कार्या करिता समर्पित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन निमगांव तालुका नांदुरा येथील स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी वसाली येथील फगवा महोत्सवात हजारों चे जनसमुहा समोर मांडले. पुढे ते म्हणाले की वीर हनुमंताला आपल्या शक्तीचा विसर पडला…