राहुल गांधींची मोठी घोषणा; महिलांच्या खात्यात महिन्याला जमा करणार 8500 रुपये
V 24 Taas आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी एका निवडणूक सभेला संबोधित ते म्हणाले आहेत की, ”तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशातील 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ते…