600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई

V 24 Taas गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एटीएस आणि एनसीबीने 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 86 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ज्याची किंमत 602 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या…

Read More

पोलीस स्टेशन तामगांव हद्दीत लग्न वरात व इतर मिरवणुकीत विनापरवाना डी.जे. वाजवल्यास होणार कार्यवाही… पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार

V 24 Taas संग्रामपूर :- सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असून लग्न वरात मिरवणुकी दरम्यान सर्रासपणे विनापरवाना डी.जे. वाजवल्या जात आहे. तसेच लग्न वरात मिरवणूक काढत असतांना संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबून मोठ्या आवाजात डी.जे. वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाचविल्या जात आहे. त्यामुळे दोन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस स्टेशन…

Read More

बुलढाण्यात भीषण अपघात! खासगी बस १०० फूट दरीत कोसळली; २८ जखमी…

V 24 Taas बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर…

Read More

 किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत..

V 24 Taas बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे. दोन गटांत हाणामारी झाल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. ग्राम सातगाव भुसारी…

Read More

डोळ्यांना काजळ लावताना पसरते? या टिप्स फॉलो करा, डोळे दिसतील अधिक सुंदर

V 24 Taas चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहाते ते डोळ्यांमुळे. डोळे सुंदर दिसण्यासाठी आपण त्यावर अनेक गोष्टी लावण्याचा प्रयत्न करतो. अगदी लहानपणापासून डोळे सुंदर दिसावे यासाठी आई-आज्जी आपल्याला डोळ्यांना काजळ लावत असते. ज्यामुळे डोळे छान आणि टपोरे दिसतात. हल्ली काजळचे नवीन ब्रॅण्ड आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. महिलांच्या पर्समध्ये काजळ सहज आपल्याला मिळते. परंतु, अनेकदा काजळ लावल्यानंतर…

Read More

शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य…

V 24 Taas मेष: दुसऱ्याच्या कामात दोष शोधू नका. आजचा दिवस तुमच्या कुटुंबात काही समस्या घेऊन येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या काही चुका होऊ शकतात. दुसऱ्याच्या कामात दोष शोधू नका. वृषभ: दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकामागून एक चांगली बातमी ऐकायला…

Read More

महिलांच्या शरीराला झाडूने स्पर्श करून उपचार; जालन्यातील भोंदू बाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

V 24 Taas जालना :- झाडूने महिलाच्या शरीराला स्पर्श करुन उपचार करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून भोंदू बाबाविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील चांदेकर येथील सोमीनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन एक…

Read More

 उत्तरपत्रिकेत ‘जय श्रीराम’ लिहिलं, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी पास; नेमका घोळ कसा झाला उघड?

V 24 Taas उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील पूर्वांचल विश्वविद्यालयातून अजब प्रकरण समोर आलं आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्याने परीक्षेतील एका पेपरमध्ये उत्तराच्या जागी ‘जय श्रीराम’ लिहिलं. तसेच क्रिकेटपटूंची नावे लिहिली. तरीही हा विद्यार्थी या पेपरमध्ये ५६ टक्के गुण मिळवून पास झाला. माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही बाब समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण…

Read More

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ५३.५१ टक्के मतदान; या जिल्ह्यात झालं सर्वाधिक मतदान…

V 24 Taas महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या एकूण 204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी वर्धा – ५६.६६…

Read More

नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं; तरुण पोलिसांच्या ताब्यात..

V 24 Taas नांदेड : देशासहित राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे. कडक उन्हातही शेकडो लोक मतदान केंद्रात पोहोचून मतदानाचा अधिकार बजावत आहे. या मतदानादरम्यान राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आता नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली…

Read More