पोलिसाकडून तरुणाला बेदम मारहाण..समाज माध्यमांवर व्हायलर झाल्याने खळबळ… तामगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह चिन्हे…

V24 Taas न्यूज नेटवर्क संग्रामपूर:- गाव, परिसर आणि पोलिस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे, लोकांच्या समस्या सोडविणे आणि अन्याय झालेल्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे ही कामे प्रामुख्याने पोलिसांची आहेत. मात्र, तामगाव पोलिस स्टेशनचाच कारभार सद्यस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे तामगाव पोलिस स्टेशन आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. पोलीसाकडून एका…

Read More

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना केली लागू…

V24 Taas न्युज नेटवर्कर राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधान सभेत जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तिवेतनाच्या ६० टक्के इतके…

Read More

बागायती क्षेत्र वगळल्याने शेतकऱ्यांचे गावातच बेमुदत उपोषण; पीकविमा मिळण्यासाठी मागणी….

V 24 Taas न्युज नेटवर्कर बुलढाणा : पिक विम्याची माहिती भरताना नुकसान झालेल्या बागायतीचे नुकसान माहिती द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती नसल्याने स्टँडिंग क्रॉफ्ट ऐवजी हार्वेस्टिंग क्रॉफ्ट अशी माहिती भरण्यात आल्याने शेतकरी वंचित राहिले; यामुळे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले आहेत. हा पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी गावातच बेमुदत उपोषण सुरु केले आहे.मागील वर्षी नोहेंबरमध्ये…

Read More

युवकाची गळफास घेऊन आत्महत्यासंग्रामपूर शहरातील घटना…

V24 Taas न्यूज नेटवर्क संग्रामपूर:- एका युवकाने सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. हि धटना संग्रामपूर शहरात बूधवारी सकाळी ११:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. संग्रामपूर शहरातील प्रशांत अरुण बोरोकार या ३५ वर्षीय युवकाने घराच्या जिण्याच्या पोर्चमध्ये स्लॅपच्या हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी धिरज बोरोकार यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात अकस्मित…

Read More

अतिक्रमण जागेच्या कारणावरून एकाचा खूनग्राम कोलद शिवारातील घटनातीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

V24 Taas न्युज नेटवर्क संग्रामपूर:- ग्राम पंचायतीच्या अतिक्रमण जागेच्या वादाच्या कारणातून एकाची हत्या करण्यात आली आहे. हि धटना ग्राम कोलद शिवारात २६ रोजीच्या रात्री धडली असून दि. २७ ला सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरुद्ध खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोलद…

Read More

देशी पिस्तूल तस्करीचे परप्रांतीय कनेक्शनतस्करीतील मूख्य मास्टर माईंड पोलिसांच्या धरपकड पासून कोसोदूर

V 24 Taas न्यूज नेटवर्क संग्रामपूर:- शुक्रवारी रात्री सोनाळा पोलिसांनी ग्राम टूनकी येथे गोपणीय पध्दतीने केलेल्या कारवाईत हरियाणा राज्यातील एका आरोपीचे मूसक्या आवळण्यात आल्या आहेत. अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई करीत आरोपीला ६ देशी कट्टे, १ मॅक्झिन व १ जिवंत काडतुस सह रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवार ला सोनाळा पोलिसांना अग्नि शस्त्रांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती…

Read More