विराटचं स्वप्न स्मृती मंधाना पूर्ण करणार? दिल्लीला नमवत इतिहास रचण्याची संधी…
V 24 Taas वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेला २०२३ मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेतील दुसऱ्याच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ फायनलमध्ये दाखल झाला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला लीग क्रिकेट इतिहासातील सर्वात अनलकी संघ म्हटलं जातं. कारण स्टार खेळाडूंनी सुसज्ज असलेल्या या…