विजयभाऊ भुतडा यांनी सातपुडा पर्वत रांगेत जनजागरणाचे काम केले व झुंजार कार्यकर्ता म्हणून ते जीवन जगले…
V 24 Taas राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले व बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा या गावाचे मूळ रहिवासी असलेल्या विजयभाऊ भुतडा यांनी सातपुडा पर्वत रांगेत जनजागरणाचे काम केले व झुंजार कार्यकर्ता म्हणून ते जीवन जगले.काल त्यांच्या जाण्याने माझा अतिशय जिवलग आवडता मित्र व माझा मोठा बंधू काळाच्या पडद्याआड झाला.भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य व खामगांव…