मोठी बातमी, नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी, सश्रम जन्मठेपेची शिक्षा

ShareV 24 Taas अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल जाहीर केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर, इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात … Continue reading मोठी बातमी, नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी, सश्रम जन्मठेपेची शिक्षा