V 24 Taas
राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बुधवारी महत्वाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीत पोलीस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. तर यावेळी आशा सेविकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.