किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत..

ShareV 24 Taas बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे. दोन गटांत हाणामारी झाल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. ग्राम सातगाव भुसारी … Continue reading  किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत..