नवोदय विद्यालयातील 133 विद्यार्थ्यांना विषबाधा; मंत्री केसरकर आज सावंतवाडीत…

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 133 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आज (शनिवार) शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चाैकशी करणार आहेत अशी माहिती सरपंच लवू भिंगारे यांनी दिली. सांगेली नवोदय विद्यालयात सकाळी नाष्टा केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास…

Read More

उद्धव ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारची इमोशनल पोस्ट; काहीतरी मोठं घडतंय…

V 24 Taas न्युज नेटवर्कर राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे नाराज होऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. इतकंच नाही, तर ४० आमदारांनासोबत घेऊन त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केली. शिंदे कधी ठाकरेंची साथ सोडणार, अशी कल्पना शिवसैनिकांच्या मनातही नव्हती. आता ठाकरेंचा आणखी एक शिलेदार…

Read More

 शेतकरी पुत्रांचा यशस्वी प्रयोग! शिरपुरची केळी निघाली इराणच्या बाजारात…

शिरपूर तालुक्यात पिकलेली केळी सध्या देशाबाहेर चांगलाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे, शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे सुदाम करंके व कैलास करंके यांनी त्यांच्या शेतात पिकवलेली केळी ही थेट इराण मध्ये निर्यात होत असून, त्या ठिकाणी त्या केळीला उत्तम दर देखील मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील प्रगतशील शेतकरी सुदाम करंके…

Read More

शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का! आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता. आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीत कोर्टाने खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमताच्या चाचणीवर अवलंबून राहणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाही का? असा थेट सवाल करत नार्वेकरांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आजच्या…

Read More

शेतकरी होणार समृद्ध! सरकारच्या ‘या’ योजनांचा घ्या फायदा…शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विविध योजना राबवते. आपण या योजनांबद्दल जाणून घेऊ या…

V 24 Taas न्युज नेटवर्कर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकार अनेक योजना राबविते. सरकारतकडूम शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणं, तसंच शेतीत करताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं हा या सरकारचा उद्देश आहे. सरकारच्या या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या शासनाच्या नेमक्या योजनाकोणत्या…

Read More

लोकसभा इलेक्शन 2024 :- महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजप ३४, शिवसेना १०, राष्ट्रवादी ४ जागा लढवण्याची शक्यता…

24 Taas न्युज नेटवर्कर लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधी जागावाटपाचा तिढा सुटावा असे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरु आहेत. दोन्ही बाजूला मॅरोथॉन बैठका सुरु आहे. महायुतीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी खुद्द अमित शाह मुंबईत आले होते. दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी ३४-१०-४…

Read More

मराठा समाज लोकसभेच्या रिंगणात, मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर माढा मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा…

V 24 Taas आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं साखळी उपोषण अद्यापही सुरु आहे. मात्र राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा बांधवांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं.आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता. त्यानुसार माढा लोकसभा मदतदारसंघातसाठी…

Read More

निलंबित पोलिसासह व्हिडिओ बनवून व्हायरल करय्रावरही गुन्हा दाखल…

24 Taas न्यूज नेटवर्क संग्रामपूर:- यूवकाला अमानूष मारहाणीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गून्हा दाखल करण्यात आला. दि. १ ला संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा येथे कार्यरत नंदकिशोर तिवारी या पोलीस कर्मचाऱ्याने येथीलच ऑटो चालक शेख मतीन शेख मोबिन या ३० वर्षीय यूवकाला अश्लील शिविगाळ करून अमानूष मारहाण केली होती. दि. २ ला पोलिसाकडून युवकाला मारहाण…

Read More

आनंदाची बातमी! राज्यातील 4 कोटीहून अधिक जुनी कागदपत्रे आता ऑनलाइन…

V 24 Taas न्युज नेटवर्कर सध्या जमिनीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामिण आणि शहरी जमिनींचे भाव गननाला भिडले आहेत. कारण जमिनीच्या खरेदी विक्री व्यवसायाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध शासकीय प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनी शासन देखील नागरिकांकडून बाजार भावांनी खरेदी करीत आहे. या सगळ्या जमिनीत्या व्यवहारांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे जमिनीचे…

Read More

फिर्यादीलाच पोलिसांनी केली अमानुष मारहाण व्हिडीओ व्हायरल पातुर्डा बीट जमादार नंदकिशोर तिवारी निलंबीत…

V24 Taas न्युज नेटवर्कर संग्रामपुर प्रतिनिधी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलिसांच्या श्लोग्ना विरुद्ध एका पोलिस हेड कॉन्टेबलने कृर्ती केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात आरोपीनेच व्हायरल केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील तामगाव पोस्टे मध्ये घडली. यामुळे बुलडाणा पोलिसांच्या फिर्यादीलाच अमानुष मारहाण केल्याचा अजब कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तामगाव पोस्टे हद्दीतील पातुर्डा येथील शेख मतीन शेख…

Read More