मध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेत्रृत्व करणार? NCAकडून ग्रिन सिग्नल पण मात्र वेगळीच…

V 24 Taas आयपीएल दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंत आता आयपीएल खेळण्यासाठी तंदुरुस्ती असल्याची माहिती एससीएकडून देण्यात आली आहे. एनसीएकडून ऋषभला फिटनेस सर्टिफिकेट देत तंदुरुस्त असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पंतला एनसीएकडून आयपीएल खेळण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ च्या सर्व सामन्यांमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल, अशी शक्यता…

Read More

सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह १२ नेते भाजप प्रवेश करणार… अतुल लोंढे यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ…

V 24 Taas न्युज नेटवर्कर लोकसभा निवडणुका जशजशा जवळ येतील तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह अजित दादा गटाचे १२ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंंढे यांनी केला आहे….

Read More

जबाब दो जबाब दो!; जागावाटपाच्या बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं? अकोल्यात शहरभर बॅनरबाजी…

V 24 Taas न्युज नेटवर्कर अकोला:- वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीसोबतच्या जागा वाटप तिढ्यावर अकोल्यात बॅनरबाजी सुरुये. अकोलेकरांच्या नावाने महाविकास आघाडीला सवाल करणारे शहरभर बॅनर लागलेत. २ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंतच्या महाविकास आघाडीच्या बैठकांत वंचितला दूर का ठेवले? ३० जानेवारीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधीला बैठकीचे बाहेर का बसवले? असे अनेक सवाल या बॅनरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला…

Read More

‘विरोधकांना उत्तर देताना…’; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जबाबदार पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिला?

V 24 Taas न्युज नेटवर्कर आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी , बैठकांचा धडाका लावला आहे. राज्यातील पक्षफुटीच्या राजकारणामुळे राजकीय समीकरण संपूर्ण बदललं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. याच निवडणुकीच्या…

Read More

आधार-पॅन कार्ड लिंक नसलेल्या नागरिकांकडून ६०० कोटींचा दंड वसूल, आणखी ११ कोटी नागरिकांवर होऊ शकते कारवा…

V 24 Taas न्युज नेटवर्कर सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्याने अनेक कामे सोपी होतात. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून आता आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यास दंड…

Read More

आधारकार्ड तुम्हाला आणू शकतं अडचणीत, धोका टाळण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा…

V24 Taas न्युज नेटवर्कर आज भारतात प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डवर आपली संपूर्ण माहिती असते. आज प्रत्येक कामात आधार कार्ड विचारले जाते. काही महत्वाच्या गोष्टी विकत घेताना, सरकारी योजनांचा लाभ घेताना आपल्याला आधारकार्ड विचारले जाते. आधारकार्ड नसल्यास आपली कामे रखड्याता पूर्ण होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी आधारकार्ड स्कॅन केले जाते. अशावेळी समोरील संस्थेने आपल्या…

Read More

अकोला लोकसभेच्या जागेचे राजकीय गणित काय?

V 24 Taas न्युज नेटवर्कर अकोला :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वत: लोकसभेच्या निवडणूकीला उभे राहण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला अकोला आणि सोलापुरात चांगलं मताधिक्य मिळालं होतं. तर येत्या निवडणुकीसाठी आंबेडकरांना मविआची साथ मिळाली तर ते सहज जिंकू…

Read More

आधी बहिणीला दारू पाजली, नंतर प्रियकराला रुममध्ये बोलावलं; तरुणीच्या कृत्याने पोलिसही चक्रावले…

V 24 Taas न्युज नेटवर्कर गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणातून खूनासारख्या भयानक घटना घडत आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबंधातून घडत असल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना तेलंगणातील जगितियाल जिल्ह्यात घडली आहे. लहान बहिणीने मोठ्या बहिणीसोबत असं काही कृत्य केलंय, जे पाहून पोलिसही चक्रावून…

Read More

अकोल्यात बापाने पोटच्या मुलाला संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर…

V 24 Taas न्युज नेटवर्कर अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. आपल्या दुसऱ्या मुलाच्या मदतीनं वडिलांना मुलाला संपवलं आहे. अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. संदीप नागोराव गावंडे (वय २६) असं मृत तरुणाच नाव…

Read More

अकोला लोकसभेची जागा कोणाला मिळेल? ठाकरे गटाच्या नेत्याने दिली मोठी हिंट…

V 24 Taas न्युज नेटवर्कर अकोला :- प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यात आज महाविकास आघाडीचा जिल्हा मेळावा झाला. या मेळाव्यात अकोल्याची जागा आघाडीतील कोणत्या पक्षाकडे जाणार याचा निकाल लागलाय. महाविकास आघाडीतील नेते कोणत्या उमेदवारासाठी प्रचार करतील आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहतील यांची माहिती ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिलीय.अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी…

Read More