सरकारी जमीनचे प्लॉट खोटे दस्त केल्या प्रकरणी दुय्यम निबंधक वर कार्यवाही करा…
V 24 Taas जळगांव जा.स. पं. चव्हाण दुय्यम निबंधक जळगांव जा. यांनी शासकीय जमीन विनापरवानगी प्लॉट आर्थिक स्वार्थासाठी दस्त करुन दिल्या प्रकरणी चौकशी व कार्यवाही ची मागणी जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडे तक्रार व्दारे देविदास तायडे यांनी मागणी केली. जळगांव जा. मौजे वायाळ शिवारातील शासकीय जमीनीची महसूल अधिकारी यांची कृषकची…