दुपारी अर्ज, संध्याकाळी उमेदवारी; बुलडाण्याची जागा शिवसेनेला कशी मिळाली, संजय गायकवाड यांनी सांगितली इनसाइड स्टोरी…
V 24 Taas बुलढाणा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय गायकवाड यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे. बुलढाणा लोकसभेसाठी विद्यमान खासदार…