मतदानाच्या पहिल्याच दिवशी EVM मशीनमध्ये बिघाड; नागपूरच्या दिघोरीमधील घटना
V 24 Taas नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिघोरी येथील जयमाता प्रा. शाळा मतदान केंद्रावर एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समजलंय. Booth no.246 येथे 8.10 मिनिटांनी मतदान सुरू झालं आहे. 1 तास 10 मिनिट मतदानाला उशीर मतदान केंद्रावर मतदारांची बाहेर रांग लागलेली असताना तब्बल 1 तास 10 मिनिटे मतदान उशिराने सुरू झालेय. यावेळी…