नाशिक लोकसभेवरुन शिंदे गट- भाजपमध्ये कलह! भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना…
V 24 Taas नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिकची जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी शेकडो गाड्यांचा ताफा घेत मुंबईमध्ये दाखल झाले होते. हेमंत गोडसे यांच्या या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले असून नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले…