वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर; कोणत्या उमेदवाराला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या
V 24 Taas महाविकास आघाडीसोबत लोकसभा निववडणुकीसंदर्भात बोलणी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आजच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेचच ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हिंगोलीतून डॉ. बी. डी. पाटील, लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर राहुल गायकवाड, माढा रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर,…