जिंतूर शहरात भीमजयंती आणि लग्न समारंभ साहित्य खरेदी करणाऱ्या बंधू भगिनींना आवाहन
V 24 Taas रत्नदीप शेजावळे जिंतूर जिंतूर :- जिंतूर शहरातील स्वतःला नामांकित कंपनीचे कापड आणि ईलक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचा दावा करणारे दुकानदार जिंतूर तालुक्यातील अशिक्षित अडाणी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन वारेमाप लूट करीत आहेत. कपड्यांवर हाताने रबरी स्टँपचे शिक्के मारून ब्रँडच्या नावाखाली पुणे मुंबईच्या तुलनेत जनता मार्केट मध्ये मिळणारा 300₹चा शर्ट 1000₹ ला विकत आहेत, साडी…