महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात; बुलढाण्यात आज महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने…
V 24 Taas लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. 29 तारखेला मोदींची दुपारी…