अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

V 24 Taas बुलडाणा  जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अंत्यसंस्कारावरून परताणाऱ्या रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर नांदुरा खामगाव दरम्यान भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वाहनांचा चक्काचूर झालाय. तर आठजण…

Read More

पोलीस स्टेशन तामगांव हद्दीत लग्न वरात व इतर मिरवणुकीत विनापरवाना डी.जे. वाजवल्यास होणार कार्यवाही… पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार

V 24 Taas संग्रामपूर :- सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असून लग्न वरात मिरवणुकी दरम्यान सर्रासपणे विनापरवाना डी.जे. वाजवल्या जात आहे. तसेच लग्न वरात मिरवणूक काढत असतांना संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबून मोठ्या आवाजात डी.जे. वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाचविल्या जात आहे. त्यामुळे दोन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस स्टेशन…

Read More

बुलढाण्यात भीषण अपघात! खासगी बस १०० फूट दरीत कोसळली; २८ जखमी…

V 24 Taas बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर…

Read More

 किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत..

V 24 Taas बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे. दोन गटांत हाणामारी झाल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. ग्राम सातगाव भुसारी…

Read More

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ५३.५१ टक्के मतदान; या जिल्ह्यात झालं सर्वाधिक मतदान…

V 24 Taas महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या एकूण 204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी वर्धा – ५६.६६…

Read More

नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं; तरुण पोलिसांच्या ताब्यात..

V 24 Taas नांदेड : देशासहित राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे. कडक उन्हातही शेकडो लोक मतदान केंद्रात पोहोचून मतदानाचा अधिकार बजावत आहे. या मतदानादरम्यान राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आता नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली…

Read More

मोठी बातमी! अमरावतीतील तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?

V 24 Taas महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी (ता. २६) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अशातच अमरावतीमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेळघाटमधील तब्बल ६ गावातील नागरिकांनी मतदानावर बहिस्कार टाकला आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत…

Read More

मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये तांत्रिक बिघाड; अमरावती, अकोला, वर्ध्यात मतदार ताटकळले

V 24 Taas महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला. अमरावती, अकोला आणि वर्ध्यात…

Read More

अकाेला लोकसभेसाठी उद्या मतदान, पथके साहित्यासह केंद्राकडे रवाना…

V 24 Taas लाेकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या (ता. 26 एप्रिल) पार पडणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानासाठीच्या साहित्याचे वाटप आज (गुरुवार) सकाळपासूनच सुरू करण्यात आले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणाहून मतदान साहित्य घेतल्यानंतर मतदान पथके केंद्रांवर रवाना होऊ लागली आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात 18 लाख 75 हजार 637…

Read More

अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची

V 24 Taas अमरावती अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या सायन्स कोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या मैदनावर अमित शहा यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. ‘परवानगी…

Read More