लाडकी बहिण योजना 2024, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना…
V 24 Taas महाराष्ट्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. यावेळी मध्यप्रदेश सरकारच्या पावलांवर पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने देखील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहिण योजना म्हणून या योजनेचे नाव असून महाराष्ट्र राज्यातील तब्बल 90 ते 95 लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. चला तर मग अधिक सविस्तरपणे…