
पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या; पतीसह सासरा ताब्यात
V 24 Taas मजुरीचे पैसे देण्यास नकार दिल्याने पती आणि सासऱ्याने महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना चांदसे (ता. शिरपूर) येथे घडली. या प्रकरणी दोन्ही संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.चांदसे येथील भारती गजेंद्र भिल (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत भारतीचे माहेर नेर (ता. धुळे) येथील आहे. भारतीचा विवाह सुमारे…