मोठी बातमी, नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी, सश्रम जन्मठेपेची शिक्षा

V 24 Taas अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल जाहीर केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर, इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात…

Read More

प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

V 24 Taas नवी मुंबईमध्ये एका २७ वर्षीय महिलेचा  मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायरव्हरला अटक केली आहे. लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याच्या वादातून या महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी नवी मुंबई पोलिसांनी सांगिकलं की, त्यांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी एका महिलेची हत्या…

Read More

महिलांच्या शरीराला झाडूने स्पर्श करून उपचार; जालन्यातील भोंदू बाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

V 24 Taas जालना :- झाडूने महिलाच्या शरीराला स्पर्श करुन उपचार करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून भोंदू बाबाविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील चांदेकर येथील सोमीनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन एक…

Read More

मध्यप्रदेशच्या शस्त्र माफियांनी घातक हत्याराचा मांडला बाजार…३० महिन्यात ४२ देशी कट्टे, ३० मॅगझीन, १९७ काडतूस हस्तगत…

V 24 Taas संग्रामपूर:- मध्य प्रदेशातून संग्रामपूर तालुक्यात घातक हत्यारांची तस्करीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सुसंस्कृत भागाची प्रतिमा धूळीस मिळत आहे. या गोरखधंद्यातील मास्टरमाईंडला शोधून जेरबंद करण्यात पोलिसांना पुर्णपणे अपयश आल्याने संग्रामपुर तालुका हा अग्नी शस्त्रांच्या तस्करीचा केंद्रबिंदू बनला आहे. हि बाब आदिवासी बहुल तालुक्यासाठी चिंताजनक असून पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकारावर तात्काळ आळा…

Read More

अकोला हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर…

V 24 Taas अकोला : अकोला जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आजोबानं १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवलं. चुलत आजोबाने नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वयाच्या साडे १७ वर्षांपासून चुलत आजोबाकडून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता. या पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका…

Read More

 छत्रपती संभाजीनगरमध्ये अभियंता तरुणीवर अत्याचार, धर्म बदलून लग्नही लावले, तिघांविरोधात गुन्हा…

V 24 Taas छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अभियंता तरुणीवर अत्याचार करून बळजबरीने तिचे धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ताहेर तय्यब पठाण, तय्यब शब्बीर पठाण, आणि आयेशा बाहेर पठाण, अशी गुन्हा दाखल…

Read More

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची भोसकून हत्या! कुठे? कधी? कारण काय? CCTV मध्ये थरार कैद…

V 24 Taas कर्नाटकमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. हुबळी-धारवाड नगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकाच्या २१ वर्षीय मुलीची तिच्यात वर्गातील मुलानं चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ती शिकत असलेल्या कॉलेजच्या परिसरातच गुरूवारी ही थरकाप उडवणारी घटना घडली. नेहा हिरेमठ असे हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे नाव आहे. हुबळी-धारवाड पालिकेचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची ती मुलगी होती, अशी माहिती…

Read More

पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू; पीएसआयसह ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल

V 24 Taas अकोट : पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते असून या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर विरुद्ध अकोट पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. पोलिसांनी मारहाण करण्यात संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. गोवर्धन हरमकार असं मृतक संशयित आरोपीचे नाव…

Read More

मोबाईल चोरट्यांचा बंदुकीतून हवेत गोळीबार; रस्त्यावरील घटनेने उडाली खळबळ…

V 24 Taas विजय वर्मा मलकापूर :- मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांनी रस्त्यावरच बंदुकीतून हवेत फायर करत दहशत माजवली. ही थरारक घटना रामवाडी भागात घडली असून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करीत आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ म्हणाले की, आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्टेशनवर गंगानगर…

Read More

मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार, बुलढाण्यातील खळबळजनक घटना

V 24 Taas बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राचा मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नक्की काय घटना आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय युवकावर त्याच्या २७ वर्षीय मित्रानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ…

Read More