आयपीएल गाजवणाऱ्या या ५ खेळाडूंना BCCI ने केलं इग्नोर! यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश
V 24 Taas क्रिकेट फॅन्सची प्रतिक्षा अखेर संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. नुकताच बीसीसीआयने मुख्य संघातील १५ आणि ४ राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात अशी काही नावं आहेत, जी सर्वांना आश्चर्यचकीत करणारी आहेत. तर काही खेळाडू असे देखील असे देखील आहेत ज्यांनी आयपीएल २०२४ स्पर्धेत…