Anand Khanderao

नाशिक लोकसभेवरुन शिंदे गट- भाजपमध्ये कलह! भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना…

V 24 Taas नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिकची जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी शेकडो गाड्यांचा ताफा घेत मुंबईमध्ये दाखल झाले होते. हेमंत गोडसे यांच्या या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले असून नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले…

Read More

निलेश लंकेंची एन्ट्री जोरदार करायची.. काँग्रेस नेत्याचे सूचक विधान; नगर दक्षिणमध्ये विखे विरुद्ध लंके सामना फिक्स!

V 24 Taas लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या उमेदवारीवरुन महत्वाचे विधान केले असून लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत दिले आहेत. काय म्हणालेत बाळासाहेब थोरात? “दक्षिण नगरची निवडणूक ही…

Read More

प्रहार जनशक्ती महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता; ६ एप्रिलला करणार उमेदवाराची घोषणा…

V 24 Taas महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशात प्रहार जनशक्ती महायुतीत बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अमरावतीमधील लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झालाय. प्रहार संघटना ६ एप्रिलला आपला उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा इच्छुक आहेत. अमरावतीच्या जागेसाठी महायुतीमध्ये कलह निर्माण झालाय. या जागेवरून खासदार नवनीत…

Read More

80 टक्के काम पूर्ण, दोन दिवसात जागावाटप जाहीर होणार: देवेंद्र फडणवीस…

V 24 Taas जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम अद्यापही बाकी आहे. त्याबाबत आज किंवा उद्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. तसेच तीन पक्षांमधील जे जागावाटप आहे, ते आम्ही पूर्ण करू”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत…

Read More

वाशिममध्ये प्रवासी ऑटो आणि कारचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी…

V 24 Taas वाशिममधील कारंजा येथे प्रवासी ऑटो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघात  ऑटोतील चार जण जखमी झालेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा -दारव्हा मार्गावरील सावंगी फाट्याजवळ ही घटना घडली आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जवळपास ७ ते ८ प्रवासी घेऊन प्रवासी ऑटो कारंजाहून धामणगाव देव येथे जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या कारची आणि प्रवासी ऑटोची एकमेकांना जोरदार…

Read More

मोठी बातमी! ‘वंचित आघाडी’चा शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा…

V 24 Taas एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीचा तिढा अद्दाप सुटलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे. काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर? “आम्ही आदर्श भूमिका घेत असतो. त्यामुळे शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कुटुंब हे चळवळीचे जवळचे…

Read More

पहिल्याच सामन्यात विराटला इतिहास रचण्याची संधी! १ धाव करताच मोडणार IPL स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड

V 24 Taas आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिलाच सामना सुपरहिट असणार आहे. या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे विराट कोहली. गेल्या काही…

Read More

अनिल कपूर पुन्हा बनणार एक दिवसाचा मुख्यमंत्री?, २३ वर्षांनंतर येतोय ‘नायक’चा सीक्वल…

V 24 Taas बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा ‘नायक’ चित्रपट आजही प्रत्येकाला आठवत असेल. या चित्रपटामध्ये अनिल कपूरने एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा आणि अनिल कपूरच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती. या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यश आले नव्हते. अशातच २३ वर्षांनंतर आता नायक चित्रपटाचा सीक्वेल…

Read More

 खासदार भावना गवळींचा पत्ता कट होणार? शिंदे गटाचे संजय राठोड लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता…

V 24 Taas लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडीाना वेग आला आहे. राज्यात महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गट संजय राठोड…

Read More

भूकंपाच्या हादऱ्याने दहापेक्षा अधिक घरांना तडे; मराठवाड्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

V 24 Taas मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह यवतमाळ जिल्ह्याला काल सकाळी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्याने अनेक ठिकाणी घरांना तडे गेले आहेत. हिंगोलीच्या सावरखेडा गावामध्ये दहापेक्षा अधिक घराच्या भिंती आणि मुख्य खांबांना भेगा पडल्यात. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आज सकाळी महसूल प्रशासनाने या गावात जाऊन घरांच्या नुकसानीची पाहणी करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हिंगोलीतील रामेश्वर…

Read More