Anand Khanderao

हिंदु समाज जागृत होणे हे नितांत गरजेचे आहे..स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज…

V 24 Taas हिंदु समाजाचे जागरण होणे नितांत गरजेचे आहे आता निष्क्रियता सोडून हिंदु युवक युवतींनी देव देश धर्म कार्या करिता समर्पित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन निमगांव तालुका नांदुरा येथील स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी वसाली येथील फगवा महोत्सवात हजारों चे जनसमुहा समोर मांडले. पुढे ते म्हणाले की वीर हनुमंताला आपल्या शक्तीचा विसर पडला…

Read More

मोबाईल चोरट्यांचा बंदुकीतून हवेत गोळीबार; रस्त्यावरील घटनेने उडाली खळबळ…

V 24 Taas विजय वर्मा मलकापूर :- मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांनी रस्त्यावरच बंदुकीतून हवेत फायर करत दहशत माजवली. ही थरारक घटना रामवाडी भागात घडली असून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करीत आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ म्हणाले की, आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्टेशनवर गंगानगर…

Read More

मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार, बुलढाण्यातील खळबळजनक घटना

V 24 Taas बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राचा मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नक्की काय घटना आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय युवकावर त्याच्या २७ वर्षीय मित्रानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ…

Read More

 पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या; पतीसह सासरा ताब्यात

V 24 Taas मजुरीचे पैसे देण्यास नकार दिल्याने पती आणि सासऱ्या‍ने महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना चांदसे (ता. शिरपूर) येथे घडली. या प्रकरणी दोन्ही संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.चांदसे येथील भारती गजेंद्र भिल (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत भारतीचे माहेर नेर (ता. धुळे) येथील आहे. भारतीचा विवाह सुमारे…

Read More

 नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव कार झाडाला आदळली; ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता

V 24 Taas नाशिकमधून अपघाताची दुर्देवी घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५ ते ६ जण ठार झाल्याची माहिती समजत आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read More

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठा ट्विस्ट; उमेदवार मागे घेत आनंदराज आंबेडकर यांना दिला पाठिंबा

V 24 Taas अमरावतीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अमरावतीत वंचित बहुनज आघाडीने उमेदवारी जाहीर केला होता. त्याच मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे देखील रिंगणात उतरले आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मिळत नसल्याने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर…

Read More

नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज फैसला; उमेदवारी राहणार की जाणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष

V 24 Taas अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या महत्वपुर्ण निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवलं होत. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी…

Read More

 चुकीच्या उपचारांमुळे 13 वर्षीय मुलीचा गेला जीव? डॉक्टरांवर आई वडिलांनी केला गंभीर आरोप…

V 24 Taas डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे 13 वर्षांची लेक दगावली, असं म्हणत मुलीच्या आई-वडीलांनी टाहो फोडला आहे. डॉक्टरांनी लेकीवर चुकीचा उपचार केला म्हणून आमची 13 वर्षांची लेक गमवल्याचा आरोप या दाम्पत्याने केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षांची मुलगी आजारी पडली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केलं. पण किरकोळ आजारी असणारी मुलगी, रुग्णालयातून घरी आलीच नाही….

Read More

धक्कादायक; चुलत्यानेच केला 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार, असा उघडकीस आला प्रकार..

V 24 Taas बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नराधमाने एका आपल्याच 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन पीडिता ही गरोदर राहिली असून तिची प्रसूती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चुलत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळाल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या मोठ्या…

Read More

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर; कोणत्या उमेदवाराला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

V 24 Taas महाविकास आघाडीसोबत लोकसभा निववडणुकीसंदर्भात बोलणी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आजच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेचच ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हिंगोलीतून डॉ. बी. डी. पाटील, लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर राहुल गायकवाड, माढा रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर,…

Read More