Anand Khanderao

 छत्रपती संभाजीनगरमध्ये अभियंता तरुणीवर अत्याचार, धर्म बदलून लग्नही लावले, तिघांविरोधात गुन्हा…

V 24 Taas छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अभियंता तरुणीवर अत्याचार करून बळजबरीने तिचे धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ताहेर तय्यब पठाण, तय्यब शब्बीर पठाण, आणि आयेशा बाहेर पठाण, अशी गुन्हा दाखल…

Read More

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची भोसकून हत्या! कुठे? कधी? कारण काय? CCTV मध्ये थरार कैद…

V 24 Taas कर्नाटकमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. हुबळी-धारवाड नगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकाच्या २१ वर्षीय मुलीची तिच्यात वर्गातील मुलानं चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ती शिकत असलेल्या कॉलेजच्या परिसरातच गुरूवारी ही थरकाप उडवणारी घटना घडली. नेहा हिरेमठ असे हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे नाव आहे. हुबळी-धारवाड पालिकेचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची ती मुलगी होती, अशी माहिती…

Read More

‘आधी मतदान, मग लग्न’; रामटेकमध्ये लग्नाआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

V 24 Taas नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये नवरदेवाने लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावामध्ये नवरदेवाने ‘आधी मतदान, मग लग्न’अशी भूमिका घेतल्याचं दिसतंय. हा तरूण मतदान करून लग्नस्थळी रवाना झाला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावामध्ये लग्नाआधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ‘स्वप्नील डांगरे’ असं या…

Read More

जिवंत व्यक्तीला मृत दाखवलं, रामटेकमधील धक्कादायक प्रकार…

V 24 Taas नागपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील  मतदान पार पडत आहे. सकाळपासून मतदानाची लगबग दिसून येत आहे. अशातच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जिवंत माणसाला मतदार यादीत मृत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकाराने एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राजेराम चैतु…

Read More

 मतदानाच्या पहिल्याच दिवशी EVM मशीनमध्ये बिघाड; नागपूरच्या दिघोरीमधील घटना

V 24 Taas नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिघोरी येथील जयमाता प्रा. शाळा मतदान केंद्रावर एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समजलंय. Booth no.246 येथे 8.10 मिनिटांनी मतदान सुरू झालं आहे. 1 तास 10 मिनिट मतदानाला उशीर मतदान केंद्रावर मतदारांची बाहेर रांग लागलेली असताना तब्बल 1 तास 10 मिनिटे मतदान उशिराने सुरू झालेय. यावेळी…

Read More

गॅस गळतीने सहा घरांना आग; संसार आले उघड्यावर, जळगाव जिल्ह्यातील आगीची दुसरी घटना…

V 24 Taas जळगाव : घरात असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे झोपडीला आग लागल्याची घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूरपासून जवळ असलेल्या पिंपळगावपिंप्री गावात  दुपारच्या सुमारास घडली आहे. यात सहा घरे जळून खाक झाले आहेत. आज जळगाव जिल्ह्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सकाळी केमिकल फॅक्ट्रीत स्फोट होऊन भीषण आग…

Read More

पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू; पीएसआयसह ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल

V 24 Taas अकोट : पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते असून या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर विरुद्ध अकोट पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. पोलिसांनी मारहाण करण्यात संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. गोवर्धन हरमकार असं मृतक संशयित आरोपीचे नाव…

Read More

 शाळेत असताना वडिलांचं निधन, आईचा कर्करोगाने मृत्यू; आता मुलाने UPSCमध्ये पटकावला दुसरा क्रमांक

V 24 Taas नवी दिल्ली : सर्वात कठीण परीक्षा म्हटली जाणाऱ्या यूपीएससीची नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक उमेदवार मोठ्या मेहनतीने परीक्षा उत्तीर्ण होतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी नेहमी इतरांना प्रेरणा देतात. आयुष्यातील खडतर परिस्थितीत न डगमगता या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अनिमेष प्रधानने विद्यार्थ्यांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. आई-वडिलांचं मायेचं…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय

V 24 Taas आनंद खंडेराव V 24 Taas Chip डॉ. बाबासाहेब आंबेडकराचं नुसतं नाव जरी काढलं तरी, आपल्या डोळ्यांसमोर निळा रंग उभा राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगातील नाते सविस्तर जाणून घेऊ या. बाबासाहेब आणि बौद्ध धर्मीयांचं निळा रंग…

Read More

देशाच्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटनात येऊ दिलं नाही, कारण त्या आदिवासी आहे; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

V 24 Taas देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदीराच्या उद्घाटनात येऊ दिलं नाही. कारण त्या आदिवासी आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे. भंडारा येथे आज राहुल गांधी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, ”राम मंदिराच्या उद्घाटनात आदिवासी राष्ट्रपतींना…

Read More