Anand Khanderao

मोठी बातमी! अमरावतीतील तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?

V 24 Taas महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी (ता. २६) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अशातच अमरावतीमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेळघाटमधील तब्बल ६ गावातील नागरिकांनी मतदानावर बहिस्कार टाकला आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत…

Read More

मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये तांत्रिक बिघाड; अमरावती, अकोला, वर्ध्यात मतदार ताटकळले

V 24 Taas महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला. अमरावती, अकोला आणि वर्ध्यात…

Read More

अकाेला लोकसभेसाठी उद्या मतदान, पथके साहित्यासह केंद्राकडे रवाना…

V 24 Taas लाेकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या (ता. 26 एप्रिल) पार पडणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानासाठीच्या साहित्याचे वाटप आज (गुरुवार) सकाळपासूनच सुरू करण्यात आले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणाहून मतदान साहित्य घेतल्यानंतर मतदान पथके केंद्रांवर रवाना होऊ लागली आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात 18 लाख 75 हजार 637…

Read More

मंदिरावर थाटात लग्न; दुसऱ्या दिवशी नववधू दागिने घेऊन झाली पसार…

V 24 Taas जळगाव : बनावट लग्न लावून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळीकडून लग्नासाठी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रमापासून तर सांगणं सोहळा पार पाडेपर्यंत सर्व विधी पार पाडल्या जातात. परंतु लग्न झाल्यानंतर दुसरीच दिवशी नवरी मुलगी फरफ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार जळगावात समोर आला असून लग्न लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे नवरी…

Read More

अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची

V 24 Taas अमरावती अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या सायन्स कोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या मैदनावर अमित शहा यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. ‘परवानगी…

Read More

मध्यप्रदेशच्या शस्त्र माफियांनी घातक हत्याराचा मांडला बाजार…३० महिन्यात ४२ देशी कट्टे, ३० मॅगझीन, १९७ काडतूस हस्तगत…

V 24 Taas संग्रामपूर:- मध्य प्रदेशातून संग्रामपूर तालुक्यात घातक हत्यारांची तस्करीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सुसंस्कृत भागाची प्रतिमा धूळीस मिळत आहे. या गोरखधंद्यातील मास्टरमाईंडला शोधून जेरबंद करण्यात पोलिसांना पुर्णपणे अपयश आल्याने संग्रामपुर तालुका हा अग्नी शस्त्रांच्या तस्करीचा केंद्रबिंदू बनला आहे. हि बाब आदिवासी बहुल तालुक्यासाठी चिंताजनक असून पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकारावर तात्काळ आळा…

Read More

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात; बुलढाण्यात आज महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने…

V 24 Taas लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. 29 तारखेला मोदींची दुपारी…

Read More

लग्नसोहळा आटोपून घरी परतताना काळाचा घाला; व्हॅन आणि ट्रक अपघातात ९ जणांचा मृत्यू

V 24 Taa राजस्थान : राजस्थानमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. राजस्थानच्या झालावाडमध्ये व्हॅन आणि ट्रकच्या भीषण अपघातात ९ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

Read More

सभा PM मोदींची अन् फोटो झळकले राहुल गांधींचे; वर्ध्यात उलटसुलट चर्चांना उधाण…

V 24 Taas राज्यात आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर वर्ध्यामध्ये भाजपच्या सभेत कॉंग्रेसचा प्रचार होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील खुर्च्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोटो असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वर्ध्यात  उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राहुल गांधी आणि…

Read More

अकोला हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर…

V 24 Taas अकोला : अकोला जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आजोबानं १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवलं. चुलत आजोबाने नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वयाच्या साडे १७ वर्षांपासून चुलत आजोबाकडून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता. या पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका…

Read More