अक्षय्य तृतीया पंचांग, राशी भविष्य: १० मेला मेष ते मीन, कुणाचा दिवस असेल सोन्यासारखा? तुमच्या नशिबात काय लिहिलंय?
V 24 Taas अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेची तिथी आज आहे. १० मे २०२४ हा दिवस पंचांगानुसार अत्यंत शुभ आहे. आज वैशाख शुक्ल तृतीयेला अनेक राजयोग जुळून आले आहेत. तृतीया तिथी ही शुक्रवारी रात्री २ वाजून ५१ मिनिटांपर्यंत कायम असणार आहे. आजच्या दिवशी शकलो १० वाजून ४८ मिनिटांपासून ते…