नवोदय विद्यालयातील 133 विद्यार्थ्यांना विषबाधा; मंत्री केसरकर आज सावंतवाडीत…
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 133 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आज (शनिवार) शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चाैकशी करणार आहेत अशी माहिती सरपंच लवू भिंगारे यांनी दिली. सांगेली नवोदय विद्यालयात सकाळी नाष्टा केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास…