मध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेत्रृत्व करणार? NCAकडून ग्रिन सिग्नल पण मात्र वेगळीच…
V 24 Taas आयपीएल दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंत आता आयपीएल खेळण्यासाठी तंदुरुस्ती असल्याची माहिती एससीएकडून देण्यात आली आहे. एनसीएकडून ऋषभला फिटनेस सर्टिफिकेट देत तंदुरुस्त असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पंतला एनसीएकडून आयपीएल खेळण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ च्या सर्व सामन्यांमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल, अशी शक्यता…