Anand Khanderao

लाडकी बहिण योजना 2024, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना…

V 24 Taas महाराष्ट्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. यावेळी मध्यप्रदेश सरकारच्या पावलांवर पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने देखील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहिण योजना म्हणून या योजनेचे नाव असून महाराष्ट्र राज्यातील तब्बल 90 ते 95 लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. चला तर मग अधिक सविस्तरपणे…

Read More

सरकारी जमीनचे प्लॉट खोटे दस्त केल्या प्रकरणी दुय्यम निबंधक वर कार्यवाही करा… 

V 24 Taas जळगांव जा.स. पं. चव्हाण दुय्यम निबंधक जळगांव जा. यांनी शासकीय जमीन विनापरवानगी प्लॉट आर्थिक स्वार्थासाठी दस्त करुन दिल्या प्रकरणी चौकशी व कार्यवाही ची मागणी जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडे तक्रार व्दारे देविदास तायडे यांनी मागणी केली.  जळगांव जा. मौजे वायाळ शिवारातील शासकीय जमीनीची महसूल अधिकारी यांची कृषकची…

Read More

अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना एकाच दिवशी दोन वेळा वाघोबाचे दर्शन…

V 24 Taas संग्रामपूर:- अंबाबरवा अभयारण्यात आलेल्या पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान पट्टेदार वाघाचे दर्शन घडत आहे. रविवारी दोन वेगवेगळ्या जंगल सफारी दरम्यान विविध ठिकाणच्या पर्यटकांना वाघोबा दिसून आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गत आठवड्यात १० मे ला दुपारच्या जंगल सफारी दरम्यान जळगाव जा येथील तीन पर्यटकांना अभयारण्यात वाघ दिसून आला होता. पून्हा ९ दिवसांनी रविवारी…

Read More

अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी…प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय…

V 24 Taas संग्रामपूर:- सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्यात दि. २३ च्या दुपारपासून २४ मे च्या सकाळपर्यंत जंगल सफारी बंद राहणार आहे. २३ मे ला बुद्ध पोर्णीमेच्या रात्री अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याने २३ व २४ मे या दोन दिवसांसाठी जंगल सफारी बंद ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. अभयारण्यात २३ मे…

Read More

आदिवासी ग्राम वसाली येथे भिषण पाणी टंचाई…घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंतीआदिवासी ग्राम वसाली येथे भिषण पाणी टंचाई…ग्रामपंचायतीचा दुर्लक्षीत कारभार

V 24 Taas संग्रामपूर:- एका बाजूला उकाड्याच्या आगडोंबामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असतांना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना तिव्र पाणी टंचाईला सामोरे…

Read More

रखरखत्या उन्हात ‌पाणवठ्यात गारेगार आनंद लुटतांना पट्टेदार वाघ…अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना वाघोबाचे दर्शन…

V 24 Taas संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सामाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना एका वाघाचे दर्शन झाले आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी पट्टेदार वाघोबा अभयारण्यातील पाणवठ्याच्या पाण्यात आनंदाने डूंबताना दिसून आला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशात नागरिक त्रस्त असून प्राण्यांचीही अवस्था बिकट आहे. यामुळे अनेक वन्यप्राण्यांनी आता अभयारण्यातील पाणवठे गाठल्याचे स्पष्ट…

Read More

फळबाग योजनेअंतर्गत ३३.२० लाखांचे अनुदान रखडले गत दोन वर्षांपासून २४७ शेतकरी अनूदानाच्या प्रतिक्षेत…

V 24 Taas संग्रामपूर:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याकरिता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळावे. यासाठी शासनाने हि योजना अस्तित्वात आणली. शासनाचा उद्देश चांगला असला तरी जिल्हा प्रशासनाने शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे….

Read More

खळबळजनक! पोलीस हवलदाराची महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस अधीक्षकांकडे महिलेची तक्रार

V 24 Taas ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. हाच विश्वास दर्शवत सर्वसामान्य नागरिक प्रथम न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत असतात. मात्र, अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील…

Read More

मोठी बातमी, नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी, सश्रम जन्मठेपेची शिक्षा

V 24 Taas अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल जाहीर केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर, इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात…

Read More

हनुमान सागर धरणात ३६ टक्के जलसाठा शिल्लक;गेल्यावर्षीच्या तूलनेत ६ टक्क्यांनी जलाशय पातळी खालावली…धरणावरून शेकडो गावातील लाखो नागरिकांची तहान अवलंबून

V 24 Taa संग्रामपूरः- अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणात ७ मे पर्यंत ३५.९६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ७ मे २०२३ ला या धरणात ४२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धरणाची जलाशय पातळी खालावली आहे. सद्यास्थितीत धरणात २९.४७ दलघमी जलसाठा उपलब्ध असल्याने…

Read More