नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं; तरुण पोलिसांच्या ताब्यात..

ShareV 24 Taas नांदेड : देशासहित राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे. कडक उन्हातही शेकडो लोक मतदान केंद्रात पोहोचून मतदानाचा अधिकार बजावत आहे. या मतदानादरम्यान राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आता नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली … Continue reading नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं; तरुण पोलिसांच्या ताब्यात..