अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

ShareV 24 Taas बुलडाणा  जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अंत्यसंस्कारावरून परताणाऱ्या रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर नांदुरा खामगाव दरम्यान भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वाहनांचा चक्काचूर झालाय. तर आठजण … Continue reading अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर