महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ५३.५१ टक्के मतदान; या जिल्ह्यात झालं सर्वाधिक मतदान…

Share

V 24 Taas

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या एकूण 204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

वर्धा – ५६.६६ टक्के

अकोला -५२.४९ टक्के

अमरावती – ५४.५० टक्के

बुलढाणा – ५२.२४ टक्के

हिंगोली – ५२.०३ टक्के

नांदेड – ५२.४७ टक्के

परभणी -५३.७९ टक्के

यवतमाळ – वाशिम -५४.०४ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *