लग्नसोहळा आटोपून घरी परतताना काळाचा घाला; व्हॅन आणि ट्रक अपघातात ९ जणांचा मृत्यू

Share

V 24 Taa

राजस्थान :

राजस्थानमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. राजस्थानच्या झालावाडमध्ये व्हॅन आणि ट्रकच्या भीषण अपघातात ९ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *