नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव कार झाडाला आदळली; ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता

Share

V 24 Taas

नाशिकमधून अपघाताची दुर्देवी घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५ ते ६ जण ठार झाल्याची माहिती समजत आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *