महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ५३.५१ टक्के मतदान; या जिल्ह्यात झालं सर्वाधिक मतदान…

ShareV 24 Taas महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या एकूण 204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी वर्धा – ५६.६६ … Continue reading महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ५३.५१ टक्के मतदान; या जिल्ह्यात झालं सर्वाधिक मतदान…