हनुमान सागर धरणात ३६ टक्के जलसाठा शिल्लक;गेल्यावर्षीच्या तूलनेत ६ टक्क्यांनी जलाशय पातळी खालावली…धरणावरून शेकडो गावातील लाखो नागरिकांची तहान अवलंबून

ShareV 24 Taa संग्रामपूरः- अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणात ७ मे पर्यंत ३५.९६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ७ मे २०२३ ला या धरणात ४२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धरणाची जलाशय पातळी खालावली आहे. सद्यास्थितीत धरणात २९.४७ दलघमी जलसाठा उपलब्ध असल्याने … Continue reading हनुमान सागर धरणात ३६ टक्के जलसाठा शिल्लक;गेल्यावर्षीच्या तूलनेत ६ टक्क्यांनी जलाशय पातळी खालावली…धरणावरून शेकडो गावातील लाखो नागरिकांची तहान अवलंबून