फळबाग योजनेअंतर्गत ३३.२० लाखांचे अनुदान रखडले गत दोन वर्षांपासून २४७ शेतकरी अनूदानाच्या प्रतिक्षेत…

ShareV 24 Taas संग्रामपूर:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याकरिता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळावे. यासाठी शासनाने हि योजना अस्तित्वात आणली. शासनाचा उद्देश चांगला असला तरी जिल्हा प्रशासनाने शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. … Continue reading फळबाग योजनेअंतर्गत ३३.२० लाखांचे अनुदान रखडले गत दोन वर्षांपासून २४७ शेतकरी अनूदानाच्या प्रतिक्षेत…