600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई

ShareV 24 Taas गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एटीएस आणि एनसीबीने 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 86 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ज्याची किंमत 602 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या … Continue reading 600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई